Baba Siddiqui : NCP अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या; फेब्रुवारीत कॉंग्रेस सोडून NCPमध्ये केला होता प्रवेश
वृत्तसंस्था मुंबई : Baba Siddiqui राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. […]