• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Walmik karad वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली नसल्याचा जेल प्रशासनाचा खुलासा; पण त्यावर बाहेर असलेल्यांचे दावे – प्रतिदावे!!

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड Walmik karad आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची बातमी सगळीकडे पसरली.

    Read more

    Political dynasty घराणेशाहीच्या वारसदारांच्या सत्तेवर यायच्या बोंबा; संजय राऊतांना मोदींच्या वारसदाराची चिंता!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मध्ये संघ स्थानावर येऊन गेल्यानंतर उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल

    Read more

    मोदींचा वारसदार महाराष्ट्रातला असेल, संजय राऊतांचा “जावईशोध”; वारसदार शोधायची वेळ आलेली नाही, फडणवीसांचे प्रत्युत्तर!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूर मध्ये येऊन संघस्थळी डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट दिली.

    Read more

    Raj thackeray राज ठाकरे म्हणाले, औरंगजेबाला मराठ्यांनी इथं गाडलं, असा बोर्ड लिहा; पण प्रत्यक्षात त्याच्या कबरी पाशी काय लिहिलेय??, नीट वाचा!!

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या औरंगजेब विषयक वादावर काल गुढीपाडवा मेळाव्यात संताप व्यक्त केला.

    Read more

    Amit Shah : शहा म्हणाले- लालूंनी तरुणांना नाही, तर कुटुंबाला सेट केले; पुन्हा NDA सरकार आले, तर बिहार पूरमुक्त होईल

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. गोपाळगंजमधील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘बिहारला ठरवावे लागेल की लालू-राबडी यांच्या जंगलराजकडे जायचे की मोदी-नीतीशच्या विकासाच्या मार्गाकडे.’

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंची मनसे मेळाव्यात घोषणा; मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना पाठिंबा

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी देशातील नदी प्रदूषण, यासोबतच राज्यात सुरू असलेला हिंदू-मुस्लिम तणाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद यावर भाष्य केले. यासोबतच राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

    Read more

    Cooperative Bank : राज्य सहकारी बँकेला नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर संस्थात्मक प्रशासकपदी नेमण्याचा निर्णय!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नियुक्ती-पदभार स्वीकृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

    Read more

    Prashant Koratkar प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी; कोरटकरचे वकील जामिनासाठी अर्ज दाखल करणार

    कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक केली आहे.

    Read more

    आधुनिक काळात कुटुंब व्यवस्था धोक्यात, ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने धोक्याची घंटा; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचा इशारा!!

    एक हजार वर्षांच्या परकीय आक्रमणात अनेक राज्ये, मंदिरे आणि विद्यापीठे उध्वस्त झाली. परंतू, भारतीय जिवनमुल्यांचा आधार असलेल्या कुटुंब व्यवस्थेला आक्रमक हात लावू शकले नाहीत.

    Read more

    Mohan Bhagwat : स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात – मोहन भागवत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(रविवार) नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी आरएसएस मुख्यालयातील स्मृती भवनला भेट दिली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत देखील त्यांच्यासोबत दिसले.

    Read more

    Kunal Kamra : कुणाल कामराविरुद्ध 3 नवीन गुन्हे दाखल; मुंबई पोलिसांनी दोनदा समन्स बजावले

    मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : अवैध धंदे करणारे लोक, गुन्हेगारांना पक्षात घेऊ नका; चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षप्रवेशावेळी सूचना

    गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका, असे लोक आपल्या पक्षात नकोत, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. संघटनेत जास्त काम करेल त्याला आपण संधी देऊ, असेही बावनकुळे म्हणाले. ते आज नागपुरात पक्ष प्रवेशावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींच्या आरएसएस मुख्यालयाच्या भेटीवरून केलेल्या वक्तव्यावरही प्रत्युत्तर दिले.

    Read more

    देशाचे पंतप्रधान प्रथमच नागपूरात संघस्थळावर; नरेंद्र मोदींचे आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजींना अभिवादन!!

    देशाचे पंतप्रधान प्रथमच संघाच्या जन्मभूमीत हेडगेवार स्मृतीस्थळी आले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले.

    Read more

    Electricity : वीज नियामक आयोगाचा निर्णय- लाइट बिल 100 ते 150 रुपयांनी घटणार; एक एप्रिलपासून 7 ते 10 टक्क्यांनी कमी

    गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. एक एप्रिलपासून घरगुती, औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेचे दर ७ ते १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. वीज नियामक आयोगाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. महावितरणचा दरवाढीचा प्रस्ताव आयोगाने फेटाळला आहे. त्यामुळे एका घराचे लाइट बिल सरासरी १०० ते १५० रुपयांनी कमी होऊ शकते.

    Read more

    श्री तुळजाभवानी मंदिर – जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली.

    Read more

    Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी बिहार निवडणुकीत NDA पाठिंबा देण्याची केली घोषणा

    केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा पक्ष या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देईन.

    Read more

    Harshvardhan Patil पवारांचा भाजप विरोध लटकाच; अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; हर्षवर्धन पाटील फडणवीसांच्या स्वागताला!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी काल राजधानी नवी दिल्लीत पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली.

    Read more

    श्री तुळजाभवानी मंदिर जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार; मुख्यमंत्र्यांसमोर विकास आराखडा सादरीकरण!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक झाली.

    Read more

    Sanjay Nirupam चैत्र नवरात्रात रस्त्यांवरचे शोरमा नॉनव्हेज स्टॉल्स बंद करा; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एल्गार!!

    गुढीपाडवा उद्यापासून चैत्री नवरात्र सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरचे शोरमा नॉनव्हेज स्टॉल बंद करा असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एल्गार पुकारलाय.

    Read more

    Kunal Kamra : कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

    मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदामुळे कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

    Read more

    Nagpur violence नागपूर हिंसाचार प्रकरणी तिसरी मोठी अटक ; जमावाला भडकावल्याचा आरोप असलेल्या फैजानला अटक

    नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

    Read more

    Chitra Wagh : ‘’उद्धव ठाकरे तुम्ही त्या तुष्टीकरणाच्या राजकारणात इतके बरबटले आहात की..’’

    उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सौगात ए मोदी या उपक्रमावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यानंतर आता भाजपकडूनही उद्धव ठाकरेंना जोरदार पलटवार केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

    Read more

    Kunal Kamra : मंत्री देसाई म्हणाले- कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देणार; टेरर फंडिंग मिळत असल्याची तक्रार

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेसेनेत अजूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिवसैनिकांनी कुणालच्या मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती

    Read more

    Sarpanch Deshmukh murder case : सरपंच देशमुख हत्येप्रकरणी आरोपींच्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडले 19 पुरावे; तिघांनी दिली खुनाची कबुली

    सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या‎प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्या‎स्कॉर्पिओत एकूण १९ पुरावे सीआयडीला‎आढळले आहेत. कारचा फॉरेन्सिक‎तपासणी अहवाल आला असून डाव्या‎दरवाजाच्या काचेवरील दोन ठसे आरोपी‎सुधीर सांगळेचे असल्याचे समोर आले‎अाहे. या गुन्ह्यातील आरोपी जयराम चाटे, ‎‎महेश केदार आणि सुदर्शन घुले या तिघांनी ‎‎पुण्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर कबुली जबाब‎दिला होता. त्यांच्या कबुलीजबाबाची प्रत ‎‎आरोपीच्या वकिलांना दिली आहे.‎

    Read more