Shivsena : विदर्भातल्या जागा शिवसेनेला सोडल्या, तर काँग्रेसला संख्याबळ घटायची भीती; मुख्यमंत्री पदावर सोडावे लागेल पाणी!!
नाशिक : महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा वाद किरकोळ 4 – 6 जागांवरचा विषय उरलेला नसून शिवसेनेने विदर्भातल्या जागांवर दावा सांगून जी “राजकीय मेख” मारून ठेवली […]