महाराष्ट्राच्या 288 जागांसाठी 65% मतदान; सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, 23 तारखेला निकाल
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.02% मतदान झाले. गडचिरोलीत सर्वाधिक 69.63% व मुंबई सिटीत सर्वात कमी 49.07% मतदान झाले. आता […]