Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली, भाजपमधील बंडखोरी शमवली
विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis निवडणुकीतील बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या काही मतदारसंघातही बंडखोरी झाली असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत, […]