Eknath shinde फडणवीस + अमित शाह बैठकीचा माध्यमांचा होरा चुकला; एकनाथ शिंदे यांचीही समजूतीची भूमिका!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath shinde महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक होईल, अशा बातम्या काल […]