Devendra Fadnavis : महायुतीच्या दणदणीत विजयाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी खास पत्राद्वारे जनतेचे मानले आभार
जाणून घ्या, फडणवीसांनी या पत्रामध्ये नेमकं काय काय म्हटलं आहे? विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वातील महायुतीने दणदणीत यश मिळवलं […]