Sharad pawar : आली आली, बऱ्याच दिवसांनी पवार भाकरी फिरवण्याची बातमी आली; पण फिरवायला भाकऱ्या शिल्लक तरी किती??
विशेष प्रतिनिधी मुंबई : आली आली, बऱ्याच दिवसांनी शरद पवार भाकरी फिरवण्याची बातमी आली. शरद पवार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकऱ्या फिरवणार अशी ही बातमी आहे. […]