Sharad Pawar : EVM विरुद्ध इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टात जाणार, दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Sharad Pawar नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमशी छेडछाड केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील विरोधकांची इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]