Saif Ali Khan : सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज ; पत्नी करीनासह घरी परतला
मागील आठवड्यात अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.