राष्ट्रीय + राज्य पातळीवरची इच्छा जिरली; ठाकरे + पवारांच्या पुढच्या पिढ्यांचे “लोकल लॉन्चिंग”!!
नाशिक : राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेतृत्व करायची इच्छा महाराष्ट्राच्या जनतेने पुरती जिरवली. त्यामुळे ठाकरे + पवारांच्या पुढच्या पिढ्यांचे राजकारणात “लोकल लॉन्चिंग” करायची वेळ आली. […]