Santosh Deshmukh मस्साजोगच्या मास्टर माईंडला सोडणार नाही, सरकारचा धोषा; पण वाल्मीक कराड कुठे गेला, अजून सापडेना!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : बीड जिल्ह्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मास्टर माईंडला सोडणार नसल्याचा सरकारमधल्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी लावला धोषा, पण […]