Dhananjay Munde : धनंजय मुंडे गुन्हेगारांचा सरदार,एकही मुंडे तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये, संजय राऊत यांची मागणी
विशेष प्रतिनिधी बीड : Dhananjay Munde बीडमध्ये गेल्या वर्षभरात 38 खून झाले. बीडमधील गावात लहान पोरं हातात बंदूक घेऊन असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. […]