Budget : बजेटमध्ये घोषणा : संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; आंबेगावात शिवसृष्टीस 50 कोटींचा वाढीव निधी
छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तर शंभुराजेंचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर अन् समाधीस्थळ वढु बुद्रुकमध्ये भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.