CM Fadnavis : CM फडणवीसांचे धनंजय देशमुखांना आश्वासन, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, गुन्हेगारांना माफी नाही!
विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Fadnavis मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना काठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल ज्यामुळे गुन्हेगारांना एक संदेश मिळेल, […]