Agriculture Minister Kokate : कृषिमंत्री कोकाटे यांचा खुलासा- केंद्राचे अनुदान न आल्याने शेतकऱ्यांनाही मिळाले नाही, अजितदादांनी तरतूद केल्यास दिले जाईल
शेतकऱ्यांना अनेक योजनांचे अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारकडून अनुदान कधी मिळणार? याची वाट शेतकरी पाहत आहेत. यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली.