• Download App
    सहकाऱ्यांची उपासमार करताय , अमेय खोपकर यांनी उपटले निर्मात्यांचे कान ; राज्याबाहेरील मालिकांच्या शूटिंगबाबत नाराजी|Amay Khopkar uproots the ears of the producers while starving his colleagues; Dissatisfied with the shooting of out-of-state series

    सहकाऱ्यांची उपासमार करताय , अमेय खोपकर यांनी उपटले निर्मात्यांचे कान ; राज्याबाहेरील मालिकांच्या शूटिंगबाबत नाराजी

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्राबाहेर मराठी मालिकांच्या शूटींगवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मुद्यावर त्यांनी निर्मात्यांचे कान उपटले आहेत.Amay Khopkar uproots the ears of the producers while starving his colleagues; Dissatisfied with the shooting of out-of-state series

    कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली होती. ब्रेक द चैन अंतर्गत कठोर निर्बंध लावले आहेत. यामध्ये शूटींगला बंदी आहे. त्यामुळे मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर गोवा, दमण, जयपूर तसंच सिल्वासा येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला.



    त्यावर ते बोलत होते. या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या कामगारांचं फार नुकसान होत असल्याचं अमेय खोपकर यांचं म्हणणं आहे.

    तंत्रज्ञ, कामगारांना घरी बसविले

    अमेय खोपकर ट्विटमध्ये म्हणतात, हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांचं चित्रीकरण गोवा, दमण अशा ठिकाणी सुरु होतंय. निर्मात्यांचा नाईलाज समजू शकतो, पण बरेचसे तंत्रज्ञ तसंच कामगार यांना ‘लहान युनिटचा बहाणा करत’घरीच बसवून वाऱ्यावर सोडून दिले आहे. प्रेक्षक दुरावू नये, याची काळजी करतानाच आपल्याचं सहकाऱ्यांची उपासमार करतोय, याचं भान निर्मात्यांनी ठेवलंच पाहिजे.

    Amay Khopkar uproots the ears of the producers while starving his colleagues; Dissatisfied with the shooting of out-of-state series

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार, मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?