• Download App
    "2 फेब्रुवारीपर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्यासाठी परवानगी द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू" - रघुवीर खेडकर । "Allow folk artists to present Tamasha till February 2, otherwise we will go to Deputy Chief Minister Ajit Pawar's house and set ourselves on fire" - Raghuveer Khedkar

    “2 फेब्रुवारीपर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्यासाठी परवानगी द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू” – रघुवीर खेडकर

    खेडकर यांच्या या वक्तव्यानंतर सरकार तमाशा कलावंतांना परवानगी देणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. “Allow folk artists to present Tamasha till February 2, otherwise we will go to Deputy Chief Minister Ajit Pawar’s house and set ourselves on fire” – Raghuveer Khedkar


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : जानेवारीच्या सुरूवातीपासून राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढतच चालली आहे.अशातच परत एकदा राज्य सरकारनं निर्बंध लावले आहेत. दरम्यान सरकारने आता हे सर्व निर्बंध उठवावेत यासाठी मागणी करण्यात येत आहे.राज्यातील लोक -कलावंताच्या पोटापण्याचा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे.

    दरम्यान यावेळी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुविर खेडकर यांनी 2 फेब्रुवारीपर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्यासाठी परवानगी न दिल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.



    नाटक, चित्रपटांना सरकार 50 टक्के क्षमतेनं परवानगी देऊ शकतं तर आम्हाला का नाही ? तसेच राज्य सरकार आम्हाला परवानगी का देत नाही.राज्य सरकार आमचे मायबाप आहेत. त्यांना सोडून आम्ही कुणाकडं जावं, चीन की पाकिस्तान, असंही खेडकर म्हणाले आहेत.खेडकर यांच्या या वक्तव्यानंतर सरकार तमाशा कलावंतांना परवानगी देणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    “Allow folk artists to present Tamasha till February 2, otherwise we will go to Deputy Chief Minister Ajit Pawar’s house and set ourselves on fire” – Raghuveer Khedkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस