या घटनेप्रकरणी एका आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Akola: Harassment with a female officer in RTO office
विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोला आरटीओ कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एका आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपी फरार असून त्याचा या कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासगी वाहन चालक असलेल्या आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तकारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Akola : Harassment with a female officer in RTO office
महत्त्वाच्या बातम्या
- BJP Candidates List : यूपी निवडणुकीसाठी भाजपकडून १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री योगी गोरखपूरमधून लढणार, ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
- मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र अयोग्य; अभिनेते किरण माने प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांचे मत
- शिवसेना एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित; संपत चालल्याची चंद्रकांत पाटील यांची टीका
- National Start-up Day : देशात दरवर्षी १६ जानेवारीला साजरा होणार ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’, पंतप्रधान मोदी म्हणाले – जगभरात भारताचा डंका!