• Download App
    अकोला : डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट ; दोन मजुरांचा होरपळून मृत्यू , तीन मजूर गंभीर जखमी । Akola: Asphalt tanker explodes during welding; Two workers were killed and three others were seriously injured in the blast

    अकोला : डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट ; दोन मजुरांचा होरपळून मृत्यू , तीन मजूर गंभीर जखमी

    ही आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. Akola: Asphalt tanker explodes during welding; Two workers were killed and three others were seriously injured in the blast


    विशेष प्रतिनिधी

    अकोला : अकोला येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांट येथे डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली.ही आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

    या आगीत वेल्डिंग करणाऱ्या पाच मजूरांपैकी दोन मजुरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.तीन मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे.

    Akola : Asphalt tanker explodes during welding; Two workers were killed and three others were seriously injured in the blast

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ