विशेष प्रतिनिधी
अकोला : Kirit Somaiya अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.Kirit Somaiya
किरीट सोमय्यांनी आज अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतलीय. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ही भेट झाली. अकोला जिल्ह्यातील सातही तालूक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला.
याआधी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांकडे अमरावती, भिवंडी आणि मालेगावात बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होताय. अमरावती नाशिक, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. याचसंदर्भात आज सोमय्या यांनी घेतली नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्हाधिकार्यांची भेट घेतलीय. महाविकास आघाडीने विधानसभेत वोट जिहादसाठी हे घडवून आणण्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Akola, Amravati main centers for fake citizenship certificates for Bangladeshis, Kirit Somaiya alleges
महत्वाच्या बातम्या
- 10 आमदारांच्या बळावर विरोधी पक्षनेते पदासाठी पवारांचा “मोठ्ठा डाव”; पण ठाकरे + काँग्रेसला पटतचं नाय!!
- Bhandara : भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
- Muhammad Yunus : मोहम्मद युनूस राजीनामा देतील? बांगलादेशात निषेधाचे आवाज उठू लागले
- Guillain Barré : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची एकूण रूग्ण संख्या ६७ वर पोहचली