आमदारांनी मास्क न घतल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी दर्शवली होती.Ajit Pawar joins hands in front of Chandrakant Patel; Said – Grandpa, put on a mask!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसून आले होते.यावेळी आमदारांनी मास्क न घतल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच सर्वांना मास्क घालण्याची विनंतीही केली होती.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बूस्टर डोससंबंधी मांडली भूमिका ; केंद्राला पुढाकार घेण्याचं केलं आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा मास्क न लावण्याबाबत चिंता व्यक्त केली.समोरच्या बाकांवर बसलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे बघत दादा, मास्क लावा, अशी विनंती करीत अजित पवार यांनी हात जोडले. आज अजित पवार यांनी हात तोडत सर्व सदस्यांना पुन्हा एकदा मास्क लावण्याची विनंती केली.