Tuesday, 6 May 2025
  • Download App
    अहमदनगर : संगमनेर शहरातील देशी दारूचे दुकान शिवसेना महिला आघाडीने केले बंदAhmednagar: Shiv Sena Mahila Aghadi has closed down a local liquor shop in Sangamner

    अहमदनगर : संगमनेर शहरातील देशी दारूचे दुकान शिवसेना महिला आघाडीने केले बंद

    या दुकाना बद्दल वेळोवेळी तक्रारी करूनही राज्य उत्पादन शुल्क का कारवाई करत नव्हते शिवसेना महिला आघाडीकडे या देशी दारुच्या दुकाना बाबत तक्रार करण्यात आली.Ahmednagar: Shiv Sena Mahila Aghadi has closed down a local liquor shop in Sangamner


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड येथे हे देशी दारुचे दुकान अनेक वर्षांपासून सुरू होते.दरम्यान शिवसेना महिला आघाडीने हे देशी दारूचे दुकान बंद केले.शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुरेखा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुकान बंद करण्यात आल्याने शिवसेनेतील मतभेद उघडकीस आले आहेत.

    काही वर्षांपूर्वी या देशी दारुच्या दुकानाला सील लावण्यात आले होते. दारू उत्पादन शुल्क अधिकार्‍यांशी आर्थिक तडजोड झाल्यानंतर हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले असा आरोप गव्हाणे यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.या दुकाना बद्दल वेळोवेळी तक्रारी करूनही राज्य उत्पादन शुल्क का कारवाई करत नव्हते शिवसेना महिला आघाडीकडे या देशी दारुच्या दुकाना बाबत तक्रार करण्यात आली.



    काही वर्षांपूर्वी या देशी दारुच्या दुकानाला सील लावण्यात आले होते. दारू उत्पादन शुल्क अधिकार्‍यांशी आर्थिक तडजोड झाल्यानंतर हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले असा आरोप गव्हाणे यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.तसेच या देशी दारुच्या लायसनला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसताना लायसन सुरु कोणी ठेवले त्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी व सदरचे लायसन त्वरित बंद करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

    Ahmednagar: Shiv Sena Mahila Aghadi has closed down a local liquor shop in Sangamner

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस