मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.Ahmednagar: Police raid a shop selling beef; 40 kg of beef seized
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांनी झेंडी गेट परिसरात गोमांस विक्री करणार्या दुकानावर छापा टाकला.दरम्यान याठिकाणी सहा हजार रूपये किंमतीचे 40 किलो गोमांस जप्त केले .पोलीस हवालदार अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
झेंडीगेट परिसरात एक जण गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.दरम्यान त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार वाय. ए. भिंगारदिवे, सागर पालवे, ए. पी. इनामदार, एस. यु. गोमसाळे, दीपक रोहकले यांना कारवाई करण्याचे सांगितले. उपनिरीक्षक इंगळे यांच्या पथकाने कारवाई करत गोमांस जप्त केले आहे.
Ahmednagar: Police raid a shop selling beef; 40 kg of beef seized
महत्त्वाच्या बातम्या
- उडता पंजाब, अंमली पदार्थांच्या व्यापारात सहभागी पंजाबच्या माजी मंत्र्याचा जामीन फेटाळला
- केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, लखीमपूर खेरी हिंसचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
- सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करणार ; काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शपथनाम्यातील वचनाला हरताळ
- ब्रिटनमध्ये कोरोनाचे थैमान, एका दिवसात लाखांपेक्षा अधिक जणांना बाधा ; १३७ जणांचा झाला मृत्यू