• Download App
    अहमदनगर : रूग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १० रुग्ण मृत्युमुखी , राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर|Ahmednagar: 10 patients die in hospital fire, state govt announces Rs 5 lakh each to families of victims

    अहमदनगर : रूग्णालयात लागलेल्या भीषण आगीत १० रुग्ण मृत्युमुखी , राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

    रूग्णालयात लागलेल्या १० रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.Ahmednagar: 10 patients die in hospital fire, state govt announces Rs 5 lakh each to families of victims


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : अहमदनगर येथील रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.रूग्णालयात लागलेल्या १० रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

    आरोग्य मंत्री म्हणाले की , अहमदनगर येथे झालेल्या अग्नितांडवातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून एका आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

    Ahmednagar: 10 patients die in hospital fire, state govt announces Rs 5 lakh each to families of victims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य