• Download App
    कोल्हापुरात पुन्हा गव्यांचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। Again in Kolhapur Thrill of jangal cows

    कोल्हापुरात पुन्हा गव्यांचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर – कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. गवा बिथरल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Again in Kolhapur Thrill of jangal cows

    दरम्यान, आज सकाळी आणखीन दोन गवे कोल्हापुरात घुसले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून वन विभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

    • कोल्हापुरात घुसले आणखी दोन गवे
    •  शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    •  एका तरुणाला यापूर्वी जीव गमवावा लागला
    • वन विभागाने तत्काळ गव्यांचा बंदोबस्त करावा

    Again in Kolhapur Thrill of jangal cows

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !