• Download App
    २० दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पाऊस पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी आनंदात|After 20 days of rest Rain in Hingoli district

    WATCH : २० दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पाऊस पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी आनंदात

    विशेष प्रतिनिधी

    हिंगोली : मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन तूर व इतर पिके धोक्यात आले होते त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.After 20 days of rest Rain in Hingoli district

    परंतु काल रात्री हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव,अजेगांव आडोळ व इतर काही भागात चांगला पाऊस कोसळल्याने पिकांना पुन्हा एकदा जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे व तसेच आजही हिंगोली जिल्ह्यावर ढगाळ वातावरणाचे सावट असल्याचे दिसून येत आहे



    पावसाच्या उघडापी मुळे सोयाबीन तूर व इतर पिके सुकत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता परंतु सध्या काही भागात पाऊस कोसळल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे मात्र अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे

    • २० दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पाऊस
    • सोयाबीन, तूर व इतर/पिकांना जीवदान
    • शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे
    • सेनगांव,अजेगांव आडोळ व भागात चांगला पाऊस
    • अजूनही काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

    After 20 days of rest Rain in Hingoli district

    Related posts

    पार्थचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!

    महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना, भांडवली बाजारात सूचीबद्धतेचा फडणवीस सरकारचा निर्णय

    ये नरेंद्र दे रे दे सिलेंडर…. ये नरेंद्र दे रे दे सिलेंडर….!!