• Download App
    अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास; राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; आव्हाडांच्या अटकेची शक्यता Affidavit of State Government in Supreme Court; Chances of Arrest of Challenges

    अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास; राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; आव्हाडांच्या अटकेची शक्यता

     प्रतिनिधी

    मुंबई : अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची गरज असल्याचे प्रतिज्ञापत्र शिंदे – फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केले आहे. Affidavit of State Government in Supreme Court; Chances of Arrest of Challenges

    या मारहाण प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वकिल सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी वेळी उशिराने हजर झाल्याने सुप्रीम कोर्टाने 3 जानेवारी 2023 ही युक्तिवादाची तारीख दिली आहे.


    Jitendra Awhad : मुंब्रा शांतच, मला 45000 आघाडी होती; जितेंद्र आव्हाडांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर!!


    आता या प्रकरणात तपास महाराष्ट्र पोलीस करो किंवा CBI, जितेंद्र आव्हाडांची अटक अटळ असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात स्वतः जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यात भाषण करताना त्यांच्या मतदारांना आश्वस्त करत होते की, मी जास्ती जास्त 24 दिवस तुरूंगात असेल, नंतर मी बाहेर येईन.

    Affidavit of State Government in Supreme Court; Chances of Arrest of Challenges

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस