• Download App
    पुणे-दुबई विमानसेवा सुरू; दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाणे सुरु झाल्याने दिलासा । aeroplane fly from pune to dubai daily from pune international airport

    पुणे-दुबई विमानसेवा सुरू; दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाणे सुरु झाल्याने दिलासा

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यातून दुबईला जाण्यासाठी विमानसेवा सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रवशांना दिलासा मिळाला आहे.  कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबईकडे दररोज चार विमानांची उड्डाणे होत होती. मात्र,कोरोना संकटामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली होती. aeroplane fly from pune to dubai daily from pune international airport

    पुण्याहून दररोज ७ वाजून ५० मिनीटांनी दुबईच्या दिशेने विमान झेपवणार आहे. सुमारे दीड वर्षानंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होणार आहे.



    अन्य कंपन्या सज्ज

    पुणे- दुबई साठी विमानसेवा देण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहे. तसा प्रस्ताव त्यांनी पाठविला आहे. तो अंतिम मंजुरीसाठी डीजीसीएकडे पाठविला आहे.मंजुरी मिळाल्यानंतर दुबईसाठी आणखी विमानांची उड्डाणे होणार आहेत.

    aeroplane fly from pune to dubai daily from pune international airport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा