• Download App
    चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणीAerial inspection of Chandni Chowk bridge by Gadkari

    WATCH : चांदणी चौक पुलाची गडकरींची हवाई पाहणी

     

    विशेष प्रतिनिधी 

    पुणे : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी आज पुण्यातील एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपुलाच्या कामाची हवाई पाहणी केली. Aerial inspection of Chandni Chowk bridge by Gadkari

    राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील चांदणी चौक ते रावेत/किवळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश श्री गडकरीजी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून भाजायच्या कशा राजकीय पोळ्या??

    हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे नामानिराळे; अजितदादाही फडणवीस सरकारविरुद्ध फिरले; narrative setting मध्ये भाजपचे नेते उणे पडले!!

    Pak Handler : प्रिया शर्मा बनून नौदल कर्मचाऱ्याशी बोलायची पाक हँडलर; 50 हजारांत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली