• Download App
    भोंग्याच्या वादात उडी घेतली आणि ट्रोल झाली अभिनेत्री प्राजक्ता माळी, वाईट भाषेत केल्या प्रतिक्रिया व्यक्तActress Prajakta Mali, who jumped into the loudspeaker argument and became a troll, reacted in bad language

    भोंग्याच्या वादात उडी घेतली आणि ट्रोल झाली अभिनेत्री प्राजक्ता माळी, वाईट भाषेत केल्या प्रतिक्रिया व्यक्त

    मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार मे म्हणजे भोंगे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून उद्यापासून भोंग्याचा गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत भोंग्याच्या वादात उडी घेतली. पण त्यामुळे ट्रोल होऊ लागल्याने प्राजक्ताला हे ट्विट डिलीट करावे लागले. यावर अनेकांनी वाईट भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. Actress Prajakta Mali, who jumped into the loudspeaker argument and became a troll, reacted in bad language


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार मे म्हणजे भोंगे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून उद्यापासून भोंग्याचा गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत भोंग्याच्या वादात उडी घेतली. पण त्यामुळे ट्रोल होऊ लागल्याने प्राजक्ताला हे ट्विट डिलीट करावे लागले.

    प्राजक्ता माळी हिने आज ट्विट करून आज 3 तारीख उद्यापासुन गोंगाट बंद होईस असे, म्हणत सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मात्र, या ट्विटवरून ती ट्रोल झाली आणि तिने ट्विट लगेचच डिलीट केले.

    प्राजक्ता आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. असो….आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल. असा मजकूर ट्विटमध्ये होता.

    ट्रोलर्सनी प्राजक्ताला वाईट भाषेत ट्रोल केले आहे. एका ट्रोलरने तर या सुंदर बिनडोकपणामागचे रहस्य काय असे म्हटले आहे.

    Actress Prajakta Mali, who jumped into the loudspeaker argument and became a troll, reacted in bad language

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू