अबू आझमी यांनी मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळले
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Abu Azmi औरंगजेबचे कौतुक केल्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आज मुंबई पोलिसांसमोर हजर झाले. या प्रकरणात अबू आझमी यांना काल मुंबईतील सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. मात्र त्यांना तीन दिवस तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे. Abu Azmi
त्यानुसार आज अबू आझमी यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशनला जाण्यापूर्वी ते म्हणाला होते की, ‘मी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला जात आहे.’ न्यायालयाने मला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तीन दिवस सही करण्यास सांगितले आहे.
मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन गाठल्यानंतर अबू आझमींनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा आदर करतो. जर काहीही न करता गुन्हा दाखल झाला तर घाबरावे लागेल.
Abu Azmi appeared at Marine Drive police station
महत्वाच्या बातम्या
- Sabha : लोकसभेत इमिग्रेशनवर नवे विधेयक सादर; माहिती न देता विदेशी व्यक्तीला आणल्यास 3 वर्षे शिक्षेची तरतूद
- केंद्र सरकारची मोठी कारवाई ; जेकेआयएम अन् एएसी संघटन बेकायदेशीर घोषित!
- बियर शॉपी, दारु दुकानांसाठी आता राज्य सरकारची नवी अट
- Devendra Fadnavis ‘’नियमभंग करणाऱ्या भोंग्यांवर कारवाई अटळ’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट