• Download App
    बीडमध्ये उपोषण करणारी महिला थेट झाडावर; प्रशासनाची उडाली तारांबळ; अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप। A woman fasting in Beed directly on a tree; authorities did not take notice, Allegation of woman

    बीडमध्ये उपोषण करणारी महिला थेट झाडावर; प्रशासनाची उडाली तारांबळ; अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसांपासून एक महिला उपोषणास बसली होती. आज ती सकाळी अचानक झाडावर जाऊन बसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. तिला खाली उतरविताना त्यांच्या नाकीनऊ आली. A woman fasting in Beed directly on a tree; authorities did not take notice, Allegation of woman



    पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्याला अटक का केली नाही ? या कारणामुळे संतप्त झालेल्या तारामती साळुंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २ ऑक्टोंबर पासून उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, या उपोषणाची दखल प्रशासन घेत नव्हते. त्यामुळे त्यांनी आज सकाळी झाडावर चढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सदरील महिलेस विनवण्या करून खाली उतरवण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे.

    A woman fasting in Beed directly on a tree; authorities did not take notice, Allegation of woman

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा