• Download App
    पवई येथील आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याची सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या। A student commits suicide by jumping from a seven-storey building at IIT Pawai

    पवई येथील आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याची सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

    दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा आहे. तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिले आहे. A student commits suicide by jumping from a seven-storey building at IIT Pawai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पवई आयआयटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय दर्शन रामधन मालवीया या विद्यार्थ्यांने हॉस्टेलच्या इमारतीच्या सातव्या मजक्यावरून उडी मारत आत्महत्या केली.सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास त्याने उडी मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे .



    पवई पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा आहे. तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.पवई पोलीस याप्रकरणी अधीक तपास करत आहेत.

    A student commits suicide by jumping from a seven-storey building at IIT Pawai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा