• Download App
    शेतकऱ्याने बंगल्यावर साकारली भव्य कांद्याची प्रतिकृती; येवल्यात चक्क १५० किलोचा कांदा |A replica of a magnificent onion planted by a farmer on a bungalow; About 150 kg of onion in Yeola

    शेतकऱ्याने बंगल्यावर साकारली भव्य कांद्याची प्रतिकृती; येवल्यात चक्क १५० किलोचा कांदा

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : येवला तालुक्यातील धनकवाडी येथील साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या कांदा उत्पादक भावंडांनी आपल्या बंगल्यावर १५० किलोची भव्य कांद्याची प्रतिकृतीचे साकारली आहे.A replica of a magnificent onion planted by a farmer on a bungalow; About 150 kg of onion in Yeola

    या शेतकऱ्यांकडून पिढीजात कांदा पीक घेतले जात असूनतेच उत्पन्न मिळवून देत आहे.विशेष म्हणजे येवला तालुक्यांमध्ये कांदा हे नगदी पीक घेतले जाते. कांदा उत्पन्न मिळवून देत असल्याने त्याची प्रतिकृती उभारावी,



    अशी कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर त्यांनी कांद्याची प्रतिकृती बंगल्यावर साकारण्याचे ठरविले. १५० किलो वजनाची भव्य अशी कांद्याची प्रतिकृती आपल्या बंगल्यावर साकारली असून ही बाब चर्चेचा विषय ठरला आहे.अनेक शेतकरी बंगल्यावरील भव्य कांदा बघण्यासाठी येत आहेत.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Deshmukh : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजितदादांची शेवटची इच्छा; दादा, सुप्रिया सुळे अन् तटकरेंमध्ये बैठक झाली होती, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

    Amol Mitkari : पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत; अमोल मिटकरींचं वक्तव्य; म्हणाले- राजकारणापेक्षा पक्ष सावरणे गरजेचे

    Raj Thackeray : पाटील चालेल पण पटेल नको, राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या अध्यक्षपदावर टोला; प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता निशाणा