Saturday, 10 May 2025
  • Download App
    कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याने युरोपमध्ये उडाली खळबळ ; ब्रिटन, आरोग्य संघटनेचा इशारा|A new variant of the Corona has been discovered in Europe; Britain, Health Organization warning

    कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याने युरोपमध्ये उडाली खळबळ ; ब्रिटन, आरोग्य संघटनेचा इशारा

    वृत्तसंस्था

    लंडन : युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये कोरोना संक्रमण वाढत आहे. आता कोरोनचा नवा प्रकार युनायटेड किंग्डममध्ये आढळला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. A new variant of the Corona has been discovered in Europe; Britain, Health Organization warning

    जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत खुलासा केल्याने चिंतेत भर पडली आहे.यूकेच्या आरोग्य संरक्षण एजन्सीने या बाबीला दुजोरा दिला आहे. ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 स्ट्रेनमधील उत्परिवर्तनांचे ‘रीकॉम्बिनंट’ म्हणून त्याचे वर्णन केले आहे.



    त्यावर अभ्यास्ते अभ्यास करत असल्याचे सांगितले आहे. त्याचे नाव XE’ Omicron आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेने एक चेतावणी जारी केली आहे की ‘XE’ Omicron कोणत्याही प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

    A new variant of the Corona has been discovered in Europe; Britain, Health Organization warning

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा