• Download App
    अहो आश्चर्य ! सोलापूर जिल्ह्यातील 73 गावे वर्षभरापासून कोरोना आजारापासून मुक्त।73 villages in Solapur district are free from corona disease throughout the year

    अहो आश्चर्य ! सोलापूर जिल्ह्यातील ७३ गावे वर्षभरापासून कोरोना आजारापासून मुक्त

    वृत्तसंस्था

    सोलापूर : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. परंतु 10 तालुक्यांतील 73 गावांत अद्यापि एकही कोरोनाचा रुग्ण वर्षभरापासून आढळला नाही. ही 73 गावे कोरोनामुक्त आहेत.
    सोलापूर शहर व जिल्ह्यात वर्षभरात 11 तालुक्यांत 50 हजारहून अधिक रुग्ण आढळले. 73 villages in Solapur district are free from corona disease throughout the year



    ग्रामीण भागात 1300 जणांचा मृत्यू झाला. परंतु 10 तालुक्यांतील 73 गावे कोरोनापासून दूर आहेत. जिल्ह्यात 1088 गावे असून, 1015 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची सजगता व गावकऱ्यांची सहकार्याची भूमिका यामुळे या 73 गावांत कोरोना पोचला नाही.

    73 villages in Solapur district are free from corona disease throughout the year

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी