• Download App
    महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 71.68 कोटी रुपयांची मदत 71.68 crore assistance from Chief Minister's Relief Fund

    महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 71.68 कोटी रुपयांची मदत

    प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कटाक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2022 – 23 मध्ये अवघ्या 11 महिन्यांत कक्षाकडून 9699 रुग्णांना एकूण 71 कोटी 68 लाख रुपयांची मदत केली आहे. 71.68 crore assistance from Chief Minister’s Relief Fund

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून गरजू रुग्णांना गंभीर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य दिले जाते. गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

    71.68 crore assistance from Chief Minister’s Relief Fund

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Shaktipitha Highway : रक्त सांडू, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही!; कोल्हापुरात विराट एल्गार, हजारो शेतकरी-महिलांचा सरकारविरोधात मोर्चा

    BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका