प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कटाक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2022 – 23 मध्ये अवघ्या 11 महिन्यांत कक्षाकडून 9699 रुग्णांना एकूण 71 कोटी 68 लाख रुपयांची मदत केली आहे. 71.68 crore assistance from Chief Minister’s Relief Fund
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून गरजू रुग्णांना गंभीर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य दिले जाते. गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
71.68 crore assistance from Chief Minister’s Relief Fund
महत्वाच्या बातम्या
- ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल जगभरातील नेत्यांनी व्यक्त केला शोक; पाक, कॅनडा, ब्रिटनचे पंतप्रधान काय म्हणाले? वाचा सविस्तर…
- ताप, डोकेदुखी, मायग्रेनवर वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी; कोडीन सिरप आणि पॅरासिटामॉलचाही समावेश!
- काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणतात भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी; पंतप्रधानांचीही असावी फिक्स्ड टर्म