• Download App
    कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर, कर्नाटक सरकराचा निषेध | 40 feet tall and 100 feet wide poster of Chhatrapati Shivaji Maharaj in Kolhapur, protest of Karnataka government

    कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचे ४० फूट उंच आणि १०० फूट रुंद भव्य पोस्टर, कर्नाटक सरकराचा निषेध

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवमय वातावरणात काल कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर झळकवण्यात आले. नुकताच कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातून तसेच भारतातून या घटनेविरूद्ध निषेध व्यक्त करण्यात आला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी ह्या कृत्यावर मत मांडताना म्हटले होते की ही घटना अतिशय क्षुल्लक घटना आहे.

    40 feet tall and 100 feet wide poster of Chhatrapati Shivaji Maharaj in Kolhapur, protest of Karnataka government


    SHIVAJI MAHARAJ : पुणेकर प्रसाद तारेंनी शोधलं छत्रपती शिवाजी महाराजांच अप्रकाशित चित्र ; फ्रान्समधील सॅव्ही कलेक्शनमध्ये मौल्यवान खजिना; पहा महाराजांचे हे खास फोटो ….


    त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती. या सर्व पाश्र्वभूमीवर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. साउंड सिस्टीमवर महाआरती म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.

    40 feet tall and 100 feet wide poster of Chhatrapati Shivaji Maharaj in Kolhapur, protest of Karnataka government

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य