वृत्तसंस्था
मुंबई : येत्या महिन्याभरात ३० हिंदू मुली मुस्लिम तरुणांशी लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुलींची संख्या अधिक आहे. या संदर्भातील एक यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.30 Hindu girls to marry Muslim youth in a month
या हिंदू मुली आणि मुस्लिम तरुण यांनी लग्न करण्यासाठी न्यायालयात रीतसर अर्ज केला आहे. अशा अर्जाची मुदत एक महिना असते. एक महिन्यानंतर त्यांचे लग्न होणार आहे.विशेष म्हणजे या मुलींनी त्यांच्या पालकांना आपण मुस्लिम मुलाबरोबर विवाह करत असल्याची माहिती लपवली असण्याची शक्यता दाट आहे. या यादीतील सत्यता फोकस इंडियाने तपासलेली नाही
कारण आंतरधर्मीय विवाह हमखास प्रेमसंबंध आणि फूस लावून केले जातात, असे अनेकदा उघड झाले आहे. त्याला लव्ह जिहादची एक काळी किनारही असते. लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न या मुली पाहत असतात. पण , नंतर त्यांचे स्वप्न भंगते. कारण अनेकदा हा प्रकार लव्ह जिहादचा प्रकार असतो.
प्रथम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे, नंतर त्यांच्याशी लग्नही करायचे, नंतर त्यांना सोडून द्यायचे अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा मुलींचे भविष्य नंतर अंधारात जाते. पालकांशी लपवून किंवा त्यांची संमती न घेता होणारे विवाह टिकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकदा सोडून दिलेल्या मुलींना नंतर कोणी वाली उरत नाही.
संमती न घेता विवाह केल्यामुळे पालकही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या लग्नाची पालकांना माहिती व्हावी, यासाठी एक यादीच सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. एखादेवेळी हा प्रकार लव्ह जिहादचा असल्यास त्याचे चटके नंतर मुलींना बसू नयेत, यासाठी हा खटाटोप करण्यात आला आहे.
30 Hindu girls to marry Muslim youth in a month
महत्त्वाच्या बातम्या
- Mann ki Baat : राष्ट्रगीतावर अनोखे अभियान ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत, जाणून मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
- Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल
- Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संयुक्त खात्यात परदेशातून पैसे; आता ईडी करणार मनी लॉन्ड्रिंगची चौकशी
- गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड