• Download App
    ठाण्यात १०० टक्के लसीकरणाचा निर्धार नोव्हेंबरअखेर सर्वाना पहिला डोस देणार|100 percent Determination of vaccination

    WATCH :ठाण्यात १०० टक्के लसीकरणाचा निर्धार नोव्हेंबरअखेर सर्वाना पहिला डोस देणार

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : ठाण्यात १०० टक्के लसीकरणाचा निर्धार करण्यात आला आहे. नोव्हेंबरअखेर पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे, असे महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.100 percent Determination of vaccination

    ठाणे शहरातील १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी ९ नोव्हेंबरपासून व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही किंवा विहित मुदतीनंतर ज्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे,



    अशा नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे व शासनाच्या निर्देशानुसार ३० नोव्हेंबरपर्यत पहिला डोससाठी महापालिकेला सहकार्य करावे ,असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नागरिकांनी केले आहे.

    • ठाण्यात १०० टक्के लसीकरणाचा निर्धार
    • महापालिकेची विशेष मोहीम राबविणार
    • लसीकरणास आजपासून सुरुवात करणार
    • ३० नोव्हेंबरअखेर लसीकरण करण्याचा निर्धार
    • लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा

    100 percent Determination of vaccination

    Related posts

    BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका

    Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! मुलगा समीरचा अर्ज बाद; “देवेंद्रजी योग्य न्याय करतील”, सत्तारांचा विश्वास