विशेष प्रतिनिधी
चिपळूण: माझ्यावर एक नाही तर 100 गुन्हे दाखल केले तरी मला त्याची पर्वा नाही, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले.पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी चिपळूणला चित्रा वाघ आल्या होत्या.त्या म्हणाल्या, मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येत आहेत100 crimes filed I don’t Care : chitra waagh
हेत की शिरूरकासार येथे मेहबूब शेखच्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.महिलावर अत्याचार करणाऱ्यावर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा, पण मी बोलत रहाणार आहेच.
- माझ्यावर एक नाही तर 100 गुन्हे दाखल करा
- शिरूरकासार येथे मेहबूब शेखच्या तक्रारीवर भाष्य
- महिलेवरील अत्याचाराला वाचा फोडल्याने तक्रार
- पूरग्रस्त परिस्थितीची पाहणीसाठी वाघ आल्या होत्या
100 crimes filed I don’t Care : chitra waagh