वृत्तसंस्था
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून इंद्रायणी सह १० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या रेल्वेगाड्या धावणार आहे.10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway
यात पुणे – काझीपेठ (९ जुलै) , कोल्हापूर – नागपूर (२जुलै), पुणे – मुंबई इंद्रायणी (१ जुलै), पूणे – नागपूर दरम्यान तीन रेल्वे धावतील , पुणे ते अजनी दरम्यान दोन रेल्वे, पुणे -अमरावती ७ जुलै, व पुणे – अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस ही १जुलै पासून धावणार आहे.
पुण्यातून डेक्कन क्वीन ,डेक्कन एक्सप्रेस नुकतीच सुरू झाल्या आहेत. त्या नंतर इंद्रायणी एक्सप्रेस सुरू होत असल्याने मुंबईला जाण्यासाठी आता तिसरी रेल्वे उपलब्ध होत आहे.
10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षण टिकविता आले नाही, प्रविण दरेकर यांची टीका
- देवेंद्र फडणवीस गॉडफादर, मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही, रमेश जारकीहोली यांनी केले स्पष्ट
- स्मार्ट सिटी अभियानात उत्तर प्रदेश राज्यांत पहिले; मध्यप्रदेश, तमिळनाडू अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय
- “खोडी काढल्या”चा ट्विटरला जाब विचारणार; संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांचे ट्विट