• Download App
    FIFA Jihad : मोरोक्को हरल्यामुळे धर्मांध मुस्लिम दंगलीचे लोण फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स मध्ये पोहोचले   With the loss of Morocco, fanatical Muslim riots spread to France, Belgium, and the Netherlands

    FIFA Jihad : मोरोक्को हरल्यामुळे धर्मांध मुस्लिम दंगलीचे लोण फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स मध्ये पोहोचले  

    वृत्तसंस्था

    पॅरिस/ब्रूसेल्स : FIFA World Cup मध्ये आफ्रिकेतील इस्लामी देश मोरोक्कोचा फ्रान्सने पराभव केला. त्यामुळे आता फ्रान्सची टीम अंतिम फेरीत गेली आहे. यामुळे धर्मांध मुसलमान संतापले आहे फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये दंगली घडवत आहेत. या दंगलीचे लोन आता बेल्जियम नेदरलँड्स मध्ये पोहोचले आहे. इस्लामी धर्मांधांनी बेल्जियममध्ये दगडफेक सुरू करून दहशत निर्माण करणे सुरू केले आहे. नेदरलँडमध्ये रस्त्यावर दहशत पसरली आहे, शांतता राखण्यासाठी दंगलरोधी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. With the loss of Morocco, fanatical Muslim riots spread to France, Belgium, and the Netherlands

    मुसलमानांचा जिहाद! 

    मुस्लिम राष्ट्र मोरोक्कोच्या टीमचा पराभव मुसलमानांना पचनी पडला नाही. त्यामुळे मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी दंगली सुरू केल्या आहेत. यामध्ये 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याविषयी कोणतीही खंत न व्यक्त करता मुसलमान उलट यामुळे स्वर्गात 72 हुरा मिळतील, असे म्हणत आहेत. मुसलमानांचा हा हिंसाचार युरोपात परिस्थिती नाजूक करत आहेत. यावर सोशल मीडियात सडकून टीका होत आहे.

    विशेष म्हणजे फ्रान्स जिंकल्यावर एका फ्रान्सच्या नागरिकाने त्याच्या घराच्या बाल्कनीत फ्रान्सचा झेंडा लावला. त्यावेळी धर्मांध मुसलमानांनी प्रचंड दगडफेक सुरू केली. त्यामुळे फ्रान्सच्या पोलिसांनी त्या नागरिकाला झेंडा उतरवण्यास सांगितले.

    With the loss of Morocco, fanatical Muslim riots spread to France, Belgium, and the Netherlands

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र