• Download App
    ट्रोलर्स अप!; युजर्सची भन्नाट मीम्स WhatsAppDown; trollers up

    WhatsAppDown; ट्रोलर्स अप!; युजर्सची भन्नाट मीम्स

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगभरातील युजरचे लाडके मेसेजिंग ॲप व्हॉट्सअ‍ॅप हा जगभरातील सेवा तब्बल दोन तास बंद असल्यामुळे नेटकऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपला चांगलेच ट्रोल केले आहे. WhatsAppDown; trollers up

    ट्विटरवर सुद्धा #WhatsAppDown हा ट्रेंड सुरू झाला. यावर आम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करू असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. सोशल मिडियावर सध्या अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप जसे डाऊन झाले तसे सोशल मिडियावर मीम्स शेअर करण्यास सुरूवात झाली आहे.

    व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यावर मीम्स व्हायरल

    व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे आता जगभरातील लाखो युजर्स इतर अ‍ॅपकडे वळले आहेत अशाप्रकारचे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

    अनेक युजर्सने व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यावर फोनचे नेट ऑन-ऑफ करून पााहिले, काहींनी फोन रिस्टार्ट केला तर अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप खरंच बंद झालंय का हे पाहण्यासाठी इतर अ‍ॅप्स चेक केले.  अशाप्रकारचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

    व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे मेटा सीईओ मार्क झुकरबर्गला सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे.

    WhatsAppDown; trollers up

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mexico : मेक्सिकोमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका वाढला; 10 लाख लोकांसाठी अलर्ट जारी, शेजारील देशांमध्येही धक्के जाणवले

    Japan : बुलेट-ट्रेन प्रकल्प उशिरा झाल्याने जपानचे माजी मंत्री नाराज; म्हटले- आम्ही खूप मेहनत केली, पण भारतीय मंत्र्यांचे वर्तन खराब होते

    Chabahar Port : अमेरिकेचा भारताची गुंतवणूक असणाऱ्या चाबहार पोर्टवर हल्ला; कंट्रोल टॉवर उडवले; सलग 6 व्या रात्री इराणवर एअरस्ट्राईक