United States After Vaccination : अमेरिकेने कोरोना महामारीविरुद्ध युद्ध जवळजवळ जिंकले आहे. कारण अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांच्या मास्कवरून नियम काढला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ज्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनी मोठ्या गर्दीच्या ठिकाणाशिवाय इतर कुठेही मास्क घालण्याची गरज उरली नाही. त्यांनी असेही म्हटलंय की, ज्यांना ही लस मिळाली नाही, ते काही विशिष्ट परिस्थितीशिवाय मास्क न लावता फिरू शकतात. विशेष म्हणजे कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत 5,70,000 हून जास्त मृत्यू झाले आहेत. मृत्यूंच्या बाबतीत जगात ही संख्या सर्वाधिक आहे. तरीही अमेरिकेने मास्कपासून मुक्ती कशी मिळवली याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. WATCH No Need Wear Masks In United States After Vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- लसीसाठी नोंदणी करूनही का मिळत नाहीये स्लॉट?, केव्हा मिळेल? कोविन प्रमुखांनी दिली ही उत्तरे, वाचा सविस्तर…
- सीरमने कमी केली कोव्हिशिल्ड लसीची किंमत, आता राज्यांना 400 ऐवजी 300 रुपयांत मिळणार डोस
- Corona Vaccine Registration : नोंदणीच्या वेळी क्रॅश झालेले कोविन सर्व्हर पुन्हा सुरू, आरोग्य सेतूने दिले स्पष्टीकरण
- India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीस पंतप्रधान मोदींची मंजुरी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 18 ते 44 वयापर्यंत मोफत लसीकरणाची घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय