• Download App
    ब्रिटनमध्ये मास्क घालण्याबाबतचे निर्बंधही शिथिल, अनलॉकची प्रक्रिया सुरू |Unlock process begins in Briton

    ब्रिटनमध्ये मास्क घालण्याबाबतचे निर्बंधही शिथिल, अनलॉकची प्रक्रिया सुरू

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : ब्रिटनमध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर ब्रिटनमध्ये फ्रीडम डे साजरा केला जात असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.Unlock process begins in Briton

    ब्रिटनने चार टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. हा चौथा टप्पा असून काही अटींवर मास्क घालण्याबाबतचे निर्बंधही शिथिल केले आहेत. ब्रिटनमध्ये २३ मार्चपासून लॉकडाउन लागू आहे.



     

    पंतप्रधान जॉन्सन यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. कारण लसीकरणामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विरोधकांनी मात्र अनलॉक प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे.

    बोरिस जॉन्सन यांनी म्हटले की, आपण आजपासून सर्वकाही सुरू करत आहोत आणि हा निर्णय बरोबर आहे. जर आपण आताच सुरवात केली नाही तर शरद ऋतू आणि हिवाळ्याच्या महिन्यात सुरवात केली तर कोरोना संसर्ग हा थंड वातावरणाचा फायदा घेऊ शकतो. संसर्ग अजूनही वातावरणात आहे आणि रुग्णांची संख्या वाढत आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

    Unlock process begins in BritonUnlock process begins in Briton

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Microsoft : मायक्रोसॉफ्ट भारतात ₹1.6 लाख कोटींची गुंतवणूक करणार; AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होणार

    Actor Dileep : मल्याळम अभिनेता दिलीपची रेप केसमधून मुक्तता; केरळ न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले; 2017 मध्ये चालत्या कारमध्ये गँगरेप

    UK PM Starmer : ब्रिटिश पीएम स्टार्मर म्हणाले- युक्रेनचे निर्णय तेच घेतील; झेलेन्स्कींना म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत; लंडनमध्ये युरोपीय नेत्यांची गुप्त बैठक