वृत्तसंस्था
जेरुसेलम : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज 3 ते 4 लाख रुग्ण आढळत आहेत. या संकटातून भारत बाहेर पडावा, यासाठी इस्रायलच्या नागरिकांनी चक्क भगवान शंकराला साकडे घातले आहे. ‘ऊँ नम: शिवाय’ या मंत्राचा जपही त्यांनी त्यासाठी केला. The mantra om namah Shivaya revolved around Israel
इस्रायलच्या नागरिकांचा याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा होत आहे. इस्रायलमधील नागरिकांनी एकत्र येऊन ‘ऊँ नम: शिवाय’ या मंत्राचा जप केल्याचे त्यात दिसत आहे.
हा व्हिडीओ पवन के पाल यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केला आहे. ते इस्रायलमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधीत्व करतात. ‘आपल्यासाठी संपूर्ण इस्रायल एकत्र येऊन आशेचा किरण बनत आहे’, असे त्यांनी लिहिले आहे.
The mantra om namah Shivaya revolved around Israel
महत्त्वाच्या बातम्या
- सनी लियोनी कामगारांसाठी करणार हे काम, दहा हजार जणांना देणार जेवण
- लष्करासाठी क्रांतीकारी निर्णय, लष्करी अधिकाऱ्यांना सचिव स्तराचे अधिकार, फाईलींचा निपटारा जलदगतीने होणार
- बड्या वृत्तसमुहांकडून फेक न्यूजद्वारे योगी आदित्यनाथांची बदनामी, म्हणे गोशाळांमध्ये गाईंची कोरोना तपासणी करण्याचे काढले आदेश
- पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात