• Download App
    तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे झाले दोन तुकडे, २१ कमर्चारी मात्र वाचले|The 39,910-ton ship was wrecked in two pieces,21 crew members survived

    तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे झाले दोन तुकडे, २१ कमर्चारी मात्र वाचले

    विशेष प्रतिनिधी

    टोकियो: जपानच्या उत्तर किनाऱ्यावर तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे दोन तुकडे झाले. जहाजातून तेलाची गळतीही सुरू होती. मात्र, २१ कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. ते सुखरुप आहेत. हे जहाज पनामीयन आहे.The 39,910-ton ship was wrecked in two pieces,21 crew members survived

    हे जहाज जपानच्या उत्तरेकडील बंदराकडे निघाले होते. मात्र, अचानक त्याचे दोन तुकडे झाले. त्यातून तेलाची गळतीही सुरू होती. मात्र, गळतीवर नियंत्रण मिळविण्यात आले आणि जहाजाला किनाऱ्यावर पोहोचविण्यात आले असे जपान तटरक्षक दलाने सांगितले.


    सुएझ कालव्यात ऐतिहासिक ‘ट्रॅफिक जॅम’ करणार महाकाय जहाज अखेर लागले किनाऱ्याला


    ३९,८१९ टन वजनाचे क्रिमसन पोलारिस नावाचे हे जहाज लाकडी चिप्स घेऊन जात होते. हाजीनोहे बंदराकडे निघाले होे. मात्र, खराब हवामानामुळे जहाजाला बंदरात जाणे शक्य नाही. त्यामुळे किनाºयापासून चार किलोमीटर अंतरावर जहाजाचा नांगर टाकण्यात आला. त्याचवेळी या जहाजाचे दोन तुकडे झाले.यापूर्वीही मॉरीशसच्या समुद्रात अडकलेले जपानी जहाज दोन भागात तुटले आहे. मालवाहक जपानी जहाज एमवी वाकाशियो मॉरिशसमध्ये एका खडकाला धडक दिल्याने अडकले होते.

    The 39,910-ton ship was wrecked in two pieces,21 crew members survived

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही